UNCUT SPEECH | सोलापूर | असदुद्दीन ओवेसी यांचे धडाकेबाज भाषण

  • 🎬 Video
  • ℹ️ Description
UNCUT SPEECH | सोलापूर | असदुद्दीन ओवेसी यांचे धडाकेबाज भाषण


#TV9MarathiLIVE #MarathiNews
Download — UNCUT SPEECH | सोलापूर | असदुद्दीन ओवेसी यांचे धडाकेबाज भाषण

Download video
💬 Comments on the video
Author

अरे इमरान तू याद रख हमारे हिंदुस्थानी ओवेसी साहब की बात

Author — Nilesh Zimbal

Author

उद्या हैद्राबादमध्ये वोटिंग असताना ही बाळासाहेबांसाठी बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी आज सोलापूरात पदर पसरतात. हीच खरी दोस्ती!
#सत्यशोधक

Author — swaroop jadhav

Author

बढे भाई ...प्रकाश आंबेडकर ....खूप आदर करतात ओवेसी सर....
इतिहास याची दखल घेणार..
Only vanchit bahujan aaghadi

Author — Abhay Chandane

Author

*मा. खासदार असुद्दीन ओवैसी यांच्या बद्दलच्या अशा काही गोष्टी ज्या कधीच समोर आल्या नाहीत..*

*🖋हैद्राबादमधून 3 वेळा खासदार राहिलेले ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लमिन या पक्षाचे सर्वेसर्वा असुद्दीन ओवैसी यांना 2014 मध्ये संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.*

*✒जाणून घेऊया असुद्दीन ओवैसी यांच्याबद्दल माहिती नसलेल्या काही खासरे गोष्टी..*

*✒1) अभ्यासू व्यक्तिमत्व लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर ही पदवी मिळवली त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव.*
*✒2) ते कधीही मोर्चे आंदोलन करत नाही आणि समाजाचा वेळ पैसा वाया घालवत नाहीत.जे काय आहे ते संसदेत आणि न्यायालयीन पद्धतीने प्रश्न सोडवतात.*
*✒3) असदोद्दीन ओवैसी यांचे वडील सलग 6 वेळा खासदार व ते सलग 3 वेळा खासदार. तसेच सलग संसदरत्न पुरस्कार पटकवतात.*
*✒4) हैद्राबाद मध्ये एकट्या ओवैसी यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण लागू केल.*
*✒ 5) गोरगरीब समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी KG ते PG पर्यंत मोफत स्वतःच्या शाळा व महाविद्यालये स्थापन.व ईतर सर्व कोर्सेस ची महाविद्यालये स्थापन.*
*✒6) सामान्य माणूस उपचाराविना पैशाअभावी मेला नाही पाहिजे म्हणून देशातील सर्वात मोठे 2500 बेडचे ओवेसी हॉस्पिटल व दुसरे 1000 बेडचे आसरा हॉस्पिटल असे दोन दवाखाने सुरू केले.या हॉस्पिटल मध्ये पूर्ण माणसाची बॉडी फाडून ऑपरेशन केलं तरी फक्त 90 हजार रुपये खर्च येतो.*
*✒7) संसदेत सर्व दिवस हजर राहुन सतत समाजातील लोकांचे प्रश्न मांडत असतात.*
*✒8) दर आठवड्याला ते जनता दरबार भरवतात व नागरिकांचे प्रश्न जाणून घेतात.*
*✒9) झेड प्लस सुरक्षा असताना सुदधा या सुखसोई नाकारणारे खासदार.*
*✒10) आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा, दंगलीचा आरोप नाही.*
*✒11) त्यांच्या ऑफिसला दरवाजा नाही कोणीही सामान्य व्यक्ती जाऊन सहज भेटू शकतो.*
*✒12) आलिशान ऑफिस किंवा बसायला आलिशान खुर्ची नाही ते आजही लाकडी टेबल लाकडी खुर्ची व पाणी प्यायला स्टील चा ग्लास वापरतात.*
*✒13) उत्तम क्रिकेटर.*
लोकशाहीतील एक उत्तम उदाहरण.
Vote for वंचित बहुजन आघाडी🙏🙏🙏

Author — Sagar Gaikwad

Author

जबरदस्त भाषण
ओवेसी चांगले बहुजन
नेतृत्व ...जय शिवराय

Author — Sandeep Babar

Author

Sher a Hindustan MIM Asaduddin Owaisi and Balasaheb Ambedkar In Dono Shero Ka Sath do

Author — Saleems Saleem

Author

ओवैसी साहेबांनी बाळासाहेब यांच्या साठी सोलापूर करांना मताची भीक मागीतली, ओवेसी साहेबांना सॅल्यूट

Author — Siddharth Naiknavare

Author

कींग ऑफ पाॅलिटिशन हिन्दुस्तान औवैसी सहाब और प्रकाश अंबेडकर सहाब
जय हिंद जय महाराष्ट्र

Author — imam Shaikh

Author

अभ्यासू नेते अॅड .प्रकाश आंबेडकर आणि अॅड. ओवेसी साहेब हे वैचारिक आहेत.

Author — दि.द. संघवर्धन

Author

आता महाराष्ट्रात फ़क्त वंचित बहुजन आघाडीच मुख्य पक्ष सोबत MIM आहेच
जय वंचित जय बहुजन जय संवीधान 🚩🇧🇯🇪🇺

Author — Muntajar Khan

Author

MEMBER OF PARLIAMENT, SANSADRATNA, SANVIDHAN RAKSHAK, LAWYER, BARRISTER OWAISI SAHEB GREAT LEADER OF INDIA.

Author — ANIL K.

Author

Adt prkash Ambedkar 4 लाख ने विजयी हाेणार

Author — akbar shaikh

Author

ASAD BHAI AAP KO HAMARA NILA SALIAM
HAME YAKIN HY LOKSABHA ME AAP AUR BALASAHAB SATHI IMATAYAZ BHAI SATHI DR KANAYAHA KE DAHAD SUNANA CHAHATE HY
JAI BHIM JAI MIM JAI BHAUJAN INQLAB JINDABAD

Author — Ravi Donger

Author

एक मात्र निश्चित, *वंचित बहुजन आघाडीचा धसका घेतल्यागत झाला

निकालाच्या दिवशी मात्र पंचाईत होणार बिकाऊ मिडीयाच, हे त्रिकालाबाधित सत्य आहे....

वंचित बहुजन आघाडीला बघा किती जागा मिळणार... तुम्ही विचारही करु शकणार
नाहीत... असे अनपेक्षित निकाल येतील, वंचित lead करते महाराष्ट्रात....

*आता महाराष्ट्रात 'वंचित बहुजन आघाडीच' मुख्य पक्ष. सोबत MIM - ओवैसी साहेब आहेतच*

सरंजामवाद्यांना, 🐞वर्चस्ववादी🦀, सामंतवाद्यांचा🐛 घराणेशाहीचा 🦂भांडवलवाद्यांचा सामाज्य उद्व्वस्त करुन टाका आता, *माझ्या सर्व समस्त वंचितांनो*

*जय वंचित ....🚩 जय संवीधान!...* 🇪🇺

Author — Muntajar Khan

Author

Jay bhim Jay mim Jay shivaray Jay lahuji Jay malhar

Author — krishna dhaware

Author

प्रकाश अम्बेडकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री और ओवैसी हिन्दुस्तान का प्रदानमंत्री।

Author — sayyed is king

Author

वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. . आता सोलापुरात अॅड प्रकाश आंबेडकर हेच खासदार. . .

Author — दि.द. संघवर्धन

Author

राष्ट्रीय नेता आशा प्रकारची मतांची भिक मगतोय खरच किती महान आहे हा नेता।

Author — Ejaz Shaikh

Author

जय भीम जय मीम
सलाम वालेकून ओवेसी साहेब

Author — shailesh lokhande

Author

शब्द नाहीत ह्या दोस्तीला सलाम ओवेसी साहेब अशीच दोस्ती असुद्या आयुष्यभर बाळासाहेबांन वर, जय भिम जय मिम जय संविधान🙏🙏🙏

Author — Sangram More